Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अंध-अपंग मुलांसमवेत वाढदिवस साजरा करून पुन्हा एकदा राहुल ला दिले आशीर्वाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(चेतन निंबाळकर):-जिल्हा जागृत जनमंच नेहमीच प्रशासकीय व शासकीय भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देताना जिल्ह्यात माहीत आहे. मात्र ,गेल्या वर्षा प्रमाणेच जिल्हा जागृत जनमंच चे सदस्य व सत्यमेव जयते च्या जळगाव, जिल्हा प्रतिनिधी असलेले डॉ धर्मेश पालवे यांचा चिरंजीव राहुल याचा दुसरा वाढदिवस जिल्हा जागृत जन मंच कडून आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,शहरातील सिंधी कॉलनी येथील अंध अपंगाच्या शासकीय शाळेत असणाऱ्या अनाथ , अपंग व अंध , मूकबधिर मुलांच्या समवेत चि.राहुल याने केक कापून वाढदिवस साजरा केला, यात नंतर मुलांना जेवण देऊन अन्नदान करण्यात आले. अंध अपंग मुलांशी संवाद साधण्यात आला, त्याच बरोबर सदर मुलांची दैनंदिनी, अभ्यास पद्धती,व सामायिक वावरण्याच कौशल्य समजून घेत नवं चैतन्यमय अश्या वातावरणात हा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. आगळ्या वेगळ्या पद्धतीने जिल्हा जागृत जन मंच ने आपल्या सर्व समावेशक अश्या समाजसेवी उद्देशाला आज मोकळ्या मनाने साद दिल्याच चित्र पाहायला मिळाले. सदर कार्यक्रमात जिल्हा जागृत जणमंच जेष्ठ समाज सेवक शिवराम पाटील, मा. ईश्वर मोरे, मा. अमोल कोल्हे, मा. अशपाक पिंजारी, मा .दीपक सपकाळे, मा चेतन निबालकर,एजाज खान आदी मान्यवर व कुटूंबीय त्याच बरोबर वसतिगृहातील कर्मचारी हजर होते. सर्व मान्यवरांनी
या कार्यक्रमासाठी जयेश हिवरे, भागवत सपकाळे, रवी घोडेस्वार, अमन चौधरी,रवी घोडेस्वार , लखन घारू, संदीप चव्हााण , विक्रांत काटकर, व भीमराव शिंदे, व आकाश सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहीद स्मारकामध्ये पिंपळाच्या रोपांची लागवड

Next Post

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहीद स्मारकामध्ये पिंपळाच्या रोपांची लागवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo