Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अकलुद येथे गावठी कट्टा व चॉपरने दहशत माजवणाऱ्या आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
अकलुद येथे गावठी कट्टा व चॉपरने दहशत माजवणाऱ्या आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

जळगांव(प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखा पो.नी.किरणकुमार बकाले यांनी मागील काही दिवसांपासून अकलूद येथे गावठी कट्याने दहशत माजवणारे आरोपीचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते.

यात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नी.किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे १६ ऑक्टोबर रोजी अकलुद येथे हॉटेल राजे च्या समोर दोन इसम हातात गावठी कट्टा व चॉपर ताब्यात बागळुन दहशत माजवत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेला कळविण्यात आले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे स.फौ. अशोक महाजन, पो.हे.कॉ लक्ष्मण पाटील, पो.ना. श्रीकृष्ण देशमुख, पो.ना. रणजित जाधव, पो.ना. किशोर राठोड, पो.कॉ. विनोद पाटील, पो.कॉ. ईश्वर पाटील यांनी सापळा रचुन त्यांना ताब्यात घेतले. सचिन ऊर्फ दादु हरिष चौधरी वय- १९ रा.तापी नगर भुसावळ, धिरज केशरसिंग जाधव वय- 26 रा.मोरेश्वर नगर भुसावळ असे आरोपींचे नाव असून त्यांच्याकडून २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व ५०० रुपये किमतीचा चाकू असा बेकायदा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून त्यांची वैद्यकीय तपासणी करुन पुढील कारवाई साठी त्या आरोपींना फैजपुर पो.स्टे.च्या ताब्यात देण्यात आले.

Team Satymev Jayate

Previous Post

खादी, ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी दसऱ्याला गांधीतीर्थ येथे सोविनियर शॉपचे उद्घाटन संपन्न

Next Post

लोंढे शिवार रस्त्याचे आ. मंगेश चव्हाण व गुणवंत सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post
लोंढे शिवार रस्त्याचे आ. मंगेश चव्हाण व गुणवंत सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण

लोंढे शिवार रस्त्याचे आ. मंगेश चव्हाण व गुणवंत सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo