Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे गाव तिथे शाखा व समाजकार्याची पद्धत आदी विषयांवर मार्गदर्शन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
19/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे गाव तिथे शाखा व समाजकार्याची पद्धत आदी विषयांवर मार्गदर्शन

जळगांव(प्रतिनिधी)- भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यांमध्ये महासंघाच्या 20 शाखा युवकांनी तयार केलेल्या असुन लवकरच त्या शाखांचे उदघाटन करण्यात येणार आहे व सरदार वल्लभभाई पटेल जयंती पर्यंत 100 शाखांचे अनावरण करण्याचे महासंघाचे नियोजन व उद्दिष्ट आहे.

उपस्थित सर्वानुमते आचेगावचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय बेंडाळे यांची अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या भुसावळ तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली व प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऋषिकेश कोलते यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल कोल्हे यांनी केले.

कार्यक्रमात अक्षय दिलीप बेंडाळे, ऋषिकेश कोलते, आकाश पाटील, रोशन इंगळे, सागर पाटील, मयूर इंगळे, विशाल पाटील, प्रदीप वारके, कुणाल नेमाडे, नरेंद्र पाटील, शुभम पाटील, रुपेश पाटील, प्रतीक इंगळे, प्रणव पाटील, लोकेश पाटील, संकेत वारके, प्रवीण इंगळे, प्रथमेश पाटील, जितेंद्र पाटील, ऋषिकेश पाटील, विशाल नेमाडे, विष्णू इंगळे, चेतन भोळे, कल्पेश पाटील, लोकेश खाचणे, शुभम खर्चे, दशरथ पाटील, गोविंदा पाटील, देवेंद्र इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

भडगाव तहसिलदार पदी मुकेश हिवाळे यांची फेर नियुक्ती

Next Post

जामनेर नगरपरिषदेच्या फिल्टर प्लांटचे गारखेडा येथे उद्घाटन

Next Post
जामनेर नगरपरिषदेच्या फिल्टर प्लांटचे गारखेडा येथे उद्घाटन

जामनेर नगरपरिषदेच्या फिल्टर प्लांटचे गारखेडा येथे उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo