Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल भारतीय सेना व भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने गरजूंना दिवाळी फराळ वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
अखिल भारतीय सेना व भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने गरजूंना दिवाळी फराळ वाटप

नवी मुंबई-(प्रतिनीधी) – दिवाळी हा दिव्यांचा उत्सव. या उत्सवात लहानापासून ते मोठयांपर्यंत सर्वचजण आनंदाने सहभागी होतात. देशभरात सर्वत्र हा सण उत्सवात साजरा केला जातो. सर्व सामान्यांचे दु:ख जाणून घेऊन त्याला शक्य होईल ती मदत करणे हीच खरी ईश्वराची सेवा याच अनुषंगाने अखिल भारतीय सेना तसेच भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था व मानवता एकता संघ, शिवनेरी मित्र मंडळातर्फे गरीब गरजू व भटकंती जिवन जगणाऱ्या कुटुंबाना दिवाळी निमित्त घरगुती दिवाळी फराळ वाटप करून दिवाळी ची गोड सुरवात केली. फराळ वाटप करताना अखिल भारतीय सेनेचे कोंकण विभाग अध्यक्ष श्री. विशाल वि महाडिक, मानवता एकता संघाचे अध्यक्ष श्री.थौरात साहेब, शिवनेरी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.निलेश बाणखिले साहेब, वरिष्ठ महिला संघटक सौ.आशा विलास महाडिक व महिला भगिनी,समाजसेवक अनिल नाकते, दिनेश पारेख तसेच संस्थेचे कार्यकरते व मानवता एकता संघाचे सगळे मान्यवर उपस्थित राहून फराळ वाटपचा कार्यक्रम पार पाडला. सगळ्यांना दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

केसराई बहुउद्देशीय संस्था व युवक पंचशील बौद्ध समाज मंडळ तर्फे दिवाळीनिमित्त विवीध कार्यक्रम संपन्न

Next Post

मराठमोळे शरद बोबडे नवे सरन्यायाधीश; १८ नोव्हेंबर रोजी स्वीकारणार पदभार

Next Post

मराठमोळे शरद बोबडे नवे सरन्यायाधीश; १८ नोव्हेंबर रोजी स्वीकारणार पदभार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo