Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अजिंठा-वेरूळ लेण्या होणार वर्ल्ड क्लास साइट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
अजिंठा-वेरूळ लेण्या होणार वर्ल्ड क्लास साइट

पुणे: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात देशातील १७ आयकॉनिक साइट्सचा वैश्विक डेस्टिनेशन म्हणून विकास करण्याची घोषणा केली आहे. त्यात अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचाही समावेश असून या दोन्ही लेण्यांचा वर्ल्ड क्लास साइट म्हणून विकास करण्यात येणार आहे. या लेण्यांच्या विकासाचा मास्टर प्लानही तयार करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

अजिंठा-वेरूळ लेण्या या महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन केंद्र आहेत. या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे प्रशासनाला मोठा महसूलही मिळतो. त्यामुळेच वैश्विक पर्यटन स्थळ म्हणून या दोन्ही लेण्यांचा विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार मिळून हा विकास करणार आहे. अजिंठा-वेरूळसह १७ पर्यटन स्थळांचा वर्ल्ड टुरिजम म्हणून विकास करण्याची योजना आखण्यात आल्याचं पर्यटन मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

मास्टर प्लानच्या कामाला खासगी संस्था

एका खासगी संस्थेमार्फत अजिंठा-वेरूळ लेण्याच्या मास्टर प्लानचं काम सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी रस्ते आणि परिवहन विभाग, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयही कामाला लागले आहे. या १७ ही पर्यटन स्थळांचा विकास करताना संबंधित राज्यांशी सल्लामसलत करण्यात येत असल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

१ कोटीचा मुद्देमाल नागरिकांना परत

Next Post

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यालाबापट समर्थकांची दांडी

Next Post

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यालाबापट समर्थकांची दांडी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo