Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलची चारवी शर्मा ची सब ज्युनिअर राज्य स्पर्धेसाठी निवड एकुण एक सुवर्ण दोन रौप्य व दोन कांस्यपदक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/11/2024
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
अनुभूती निवासी स्कूलची चारवी शर्मा ची सब ज्युनिअर राज्य स्पर्धेसाठी निवड एकुण एक सुवर्ण दोन रौप्य व दोन कांस्यपदक

जळगाव-(प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७ नोव्हेंबर ला सब ज्युनिअर जिल्हास्तरीय मुलं व मुलींची स्पर्धा घेण्यात आली. यात अनुभूती निवासी स्कूलची चारवी शर्मा हिला सुवर्ण पदक प्राप्त झाली. त्यामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यासोबतच अनुभूती स्कूलचे संनिधी रकीबे, यादनी मोहिते या दोघांना सिल्व्हर पदक प्राप्त झाले तर साधना देशमुख, भूमी धर्मशाली यांना ब्रॉन्झ पदक पदक प्राप्त झाले.

यशस्वी खेळाडूंची अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासिस दास, यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. खेळाडूंना प्रशिक्षक जयेश बाविस्कर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यांच्या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, महासचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उद्या सुट्टीचा दिवस नाही तर…हक्क, कर्तव्य, जवाबदारी चा दिवस-ॲड. सुरेश ए पाटील

Next Post

मंत्री गुलाबराव पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Next Post
मंत्री गुलाबराव पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

मंत्री गुलाबराव पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo