Thursday, August 13, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अन अंकिता लोखंडे व विकी जैनचे बिनसले ?

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
अन अंकिता लोखंडे व विकी जैनचे बिनसले ?


इंस्टाग्रामवर अंकिता लोखंडे हिने एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, हा गुडबॉय नाही..नंतर भेटूयात. आता अंकिताने काय विचार करून ही पोस्ट शेअर केली, हे तिलाच माहित आहे.

अंकिता लोखंडे हिने एक दिवस आधीच पवित्र रिश्ता मालिकेला १२ वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने सेलिब्रेशन केले होते. यादरम्यान अंकिता लोखंडेने एका व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना एक स्पेशल मेसेज दिला होता. अंकिता लोखंडे पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अंकिताची नवीन पोस्ट पाहून चाहते हैराण झाले आहेत.

तिची ही पोस्ट पाहून कोणालाही हेच वाटेल की, तिच्यात आणि विकी जैनमध्ये काहीच ठीक नाही. सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडे बिझनेसमन विकी जैनसोबत रिलेशनशीपमध्ये आली. मागील ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे आणि ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

काही लोकांचे हेदेखील म्हणणे आहे की सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला एक वर्षे होण्याआधीच अंकिता लोखंडेने सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. खरेतर सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अंकिता लोखंडेला सर्वात जास्त ट्रोल केले गेले होते. कदाचित तिने अंकिताने ट्रोलिंगपासून बचाव करण्यासाठी हा निर्णय घेतला असेल.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाचे वृत्त समोर येताच त्याचे चाहते सोशल मीडियावरील अकाउंट पाहू लागले होते. सुशांतने मागील वर्षी ३ जूनला शेवटची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर ८ जूनला त्याने दिशा सालियानच्या निधनाच्या वृत्तासोबत आपल्या स्टोरीवर श्रद्धांजली वाहिली होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबतची शक्यता तपासून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

Next Post

आरोग्य विभागांतील 16 हजार रिक्त पदे भरतांना कंत्राटी स्वरुपातील सर्व कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे-विजय निकम – प्रदेशाध्यक्ष – RPI ( Social ) महाराष्ट्र

Next Post
आरोग्य विभागांतील 16 हजार रिक्त पदे भरतांना कंत्राटी स्वरुपातील सर्व कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे-विजय निकम – प्रदेशाध्यक्ष – RPI ( Social ) महाराष्ट्र

आरोग्य विभागांतील 16 हजार रिक्त पदे भरतांना कंत्राटी स्वरुपातील सर्व कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे-विजय निकम - प्रदेशाध्यक्ष - RPI ( Social ) महाराष्ट्र

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo