Friday, January 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमळनेर नगरपरिषदेत दिव्यांगांना ३%निधी वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
अमळनेर नगरपरिषदेत दिव्यांगांना ३%निधी वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) येथील आ.ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू संस्थापक अध्यक्ष प्रणित प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती आंदोलनास मोठे यश मिळाले असून आज रोजी अमळनेर नगरपरिषद मार्फत दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष पंकज पाटील व प्रहार अपंग क्रांती संस्था शहराध्यक्ष योगेश पवार यांनी नोव्हेंबर २०१७ पासून नगरपरिषदेस निवेदन देऊन दिव्यांग बांधवांसाठी ३%निधी राखीव ठेवून तो दिव्यांगांसाठी खर्च करण्यात यावा. यासाठी आंदोलन व लेखी तक्रारी अमळनेर नगरपालिकेत केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी या दिव्यांग विषयाचे गांभीर्य बघता नगरपरिषदेस मार्गदर्शन करत लोकनियुक्त नगर अध्यक्षा मा.सौ.पुष्पलताताई साहेबराव पाटील व मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर यांनी सकारात्मक चर्चा करून चालू वित्तीय वर्षा साठी १३४ लाभार्थींना प्रत्येकी ७००० प्रमाणे ९ लाख ३८ हजार रुपये लाभार्थी बँक खात्यात जमा करून जळगाव जिल्ह्यातील 2 दुसऱ्या क्रमांकावर अमळनेर च्या इतिहासात पहिल्यांदा अपंग निधी वाटप करण्यात आला. अपंग हिताच्या या कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलताताई साहेबराव पाटील, मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर , संजय चौधरी , प्रहार तालुकाध्यक्ष पंकज पाटील , प्रहार शहराध्यक्ष योगेश पवार तालुका अध्यक्ष दीपक पाटील,धुळे जिल्हाध्यक्ष शशिकांत सुर्यवंशी , धुळे प्रहार सह खजिनदार व धुळे शहर अध्यक्ष अड कविता पवार यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जनता मोठी की जनसेवक

Next Post

Protected: शेंगोळा येथील अनुदानित आश्रम शाळेतील वानखेडे कर्मचाऱ्याने माहिती अधिकार कार्यकर्ता चेतन निंबोळकर यांना २००० रुपये लाच देण्याचा केला प्रयत्न

Next Post
Private: अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याने एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला २००० रुपये लाच देण्याचा केला प्रयत्न

शेंगोळा येथील अनुदानित आश्रम शाळेतील वानखेडे कर्मचाऱ्याने माहिती अधिकार कार्यकर्ता चेतन निंबोळकर यांना २००० रुपये लाच देण्याचा केला प्रयत्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d