Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अशोक पारधे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव- येथील प्रसिद्ध ‘ भगीरथ इंग्लिश स्कूलचे उपक्रमशिल शिक्षक श्री. अशोक पारधे सर यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व उपक्रमशिल शिक्षक म्हणून रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटी  व   म. न. पा. समूह साधन केंद्र ९ तर्फे  त्यांना  आदर्श शिक्षक पुरस्का राने सन्मानित  करण्यात आले. शिक्षणाधिकारी डॉ. डि. एम . देवांग साहेब यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सपत्नी सन्मानीत करण्यात आले. गोल्ड सिटीचे अध्यक्ष संजय दहाड, डॉ. फिरके, श्री. अडवाणी, केंद्र प्रमूख डॉ. अशोक सैंदाणे यांची उपस्थिती लाभली होती. विशेष म्हणजे  यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप , दलित साहित्य अकादमी , नवी दिल्लीकास्ट्राईब कर्मचारी संघटना जळगाव : आदर्श कर्मचारी पुरस्कारसम्यक कला साहित्य प्रबोधन मंच यांचेकडून म. ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, शिव किर्ती मित्र मंडळ  : आदर्श शिक्षक पुरस्कारआशा फॉऊंडेशन : हौशी कवी सन्मान पुरस्कार युवा विकास फोऊन्डेशन : सरदार वल्लब भाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कारग्रंथोत्सव जळगाव सन्मानपत्र माता रमाई आंबेडकर शिक्षण स्मारक समिती कडून स्मृति  चिन्ह पुरस्कार
हजरत बिलाल जळगाव कडून आदर्श ‘ शिक्षक पुरस्कार या सह विविध पुरस्कार श्री. अशोक पारधे यांना मिळाले आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रजासत्ताकदिनी आयोजित ग्रामसभांमध्ये घेतली जाणार कुष्ठरोग पीडीत व्यक्तीबरोबर भेदभाव करणार नसल्याची प्रतिज्ञा

Next Post

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त फैजपूर येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त फैजपूर येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo