Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अशोक भाऊ जैन वाढदिवस निमित्त दुसऱ्या दिवशी अरबी मदरसा च्या विद्यार्थ्यांना स्नेहाची शिदोरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
स्नेहाच्या शिदोरी साठी लागणारे साहित्या साठी रोख रक्कम व्यवस्थापक जमाल शेख यांना देताना आयरा शेख सोबत फारुक शेख दीसत आहे

जैन इरिगेशन कंपनी चे तथा भवरलाल कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांचा १० फेब्रुवारी हा ६० वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने अशोक जैन यांचे महाविद्यालयीन मित्र तथा मुस्लिम मनियार बिरादारीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी सहा दिवस ६० विद्यार्थ्यांना स्नेहाच्या शिदोरी द्वारे विद्यार्थ्यांची भूक शमविण्यासाठी चा एक छोटासा स्तुत्य प्रयत्न करीत असून आज शुक्रवार रोजी मेहरूण येथील अरबी मदरसा अनवारुल उलूम येथील ६८ मुलांना स्नेहाची शिदोरीला लागणारे साहित्य पोटी रोख रक्कम मदरसा चे व्यवस्थापक जमाल शेख यांना त्यांची नात आयरा आमीर शेख यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले या वेळी फारुक शेख व आमीर शेख उपस्थित होते

अशा प्रकारे साठ गरजू लोकांना एकूण सहा दिवस स्नेहाची शिदोरी चे वाटप विविध ठिकाणी करणार असल्याचे फारुक शेख यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महावितरणच्या बेभरवशाच्या काराभारामुळं गरीब शेतकऱ्याच्या स्वप्नांची राखरांगोळी

Next Post

डॉ. कुंदनदादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे आठवे सत्राला पडसाळे गावातील नागरिकांना उत्तम प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d