Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धां उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आणि स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धांच्या प्राथमिक फेरीचे आयोजन आज अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये सुमारे २८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रतिष्ठानच्या परंपरेप्रमाणे मयूर पाटील यांनी गुरू वंदना सादर केली. स्पर्धेच्या नियम व अटी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी विशद केल्या. प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून दृश्यंत जोशी, रश्मी कुरंभट्टी व सुदीप्त सरकार हे होते. स्पर्धेच्या समरोपाप्रसंगी कार्यकारी विश्वस्थ दीपक चांदोरकर यांनी आभार प्रदर्शन केले. परीक्षकांच्या वतीने जोशी सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यंदाच्या स्पर्धेचे हे १३ वे वर्ष होते. या प्राथमिक स्पर्धेत धनश्री जोशी, व प्रियांका पाटील, नाहटा कॉलेज  भुसावळ,  स्वरमयी देशमुख, एम जे कॉलेज, जळगाव आणि सुरज बारी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांची निवड होऊन हे विजेतेअंतिम स्पर्धेसाठी मुंबई येथे जातील.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नको नको म्हणता गांधीच हवा ‘गांधी नाकारायचाय’चे अभिवाचन

Next Post

कांताई सभागृहात “मल्हार” कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post

कांताई सभागृहात "मल्हार" कार्यक्रम उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo