Monday, May 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आंतर महाविद्यालयीन जलतरण व टेबल टेनिस (पुरुष व महिला) २०२२ स्पर्धा मू. जे. महाविद्यालयात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव दि.२ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव अंतर्गत, जळगांव विभाग आंतर महाविद्यालयीन जलतरण (पुरुष व महिला) तसेच टेबल टेनिस (पुरुष व महिला) स्पर्धा २०२२ दिनांक ०२ नोव्हेंबर २०२२ रोजी मू. जे. महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या. सदर स्पर्धा ह्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी ठरवून दिलेल्या नियमांच्या व अटींच्या आधीन राहून आयोजित केल्या गेल्या.

स्पर्धेचे उद्घाटन मूळजी जेठा महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मूळजी जेठा महाविद्यालय जिमखाना समितीचे चेअरमन डॉ सी. पी. लभाणे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. पी.आर. चौधरी, डॉ. संजय चौधरी, डॉ. आनंद उपाध्याय, डॉ. नवनीत आसी, प्रा. सुभाष वानखेडे, डॉ. महेश पाटील, डॉ. अनिता कोल्हे प्रा. प्रविण कोल्हे, प्रा. अनिल पाटील व प्रा. अमर हटकर उपस्थित होते.

स्पर्धेत डॉ. नवनीत आसी, डॉ. आनंद उपाध्याय व डॉ. संजय चौधरी यांनी निवड व तांत्रिक समिती सदस्य म्हणून काम पहिले. टेबल टेनिस स्पधेचे पंच म्हणून  विजय विसपुते, सार्थक मुंदडा व हेमिंग काळे तर जलतरण स्पर्धेचे पंच म्हणून  अखिलेश यादव, कु. कोमल पाटील,  वैभव सोनवणे, संगीता चौधरी,  निराशा सोनवणे,  चंद्रकांत सूर्यवंशी,  पंकज बाविस्कर व  नवीन पाटील यांनी काम बघितले.

सदर स्पर्धा ह्या जळगांव विभाग क्रीडा समितीचे सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कढोली येथे स्वच्छता अभियान

Next Post

नाथाभाऊ हे सर्व जातीधर्माला न्याय देणारे नेतृत्व – रोहिणी खडसे

Next Post

नाथाभाऊ हे सर्व जातीधर्माला न्याय देणारे नेतृत्व - रोहिणी खडसे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d