Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक, ग.स.पतपेढीचे माजी  उपाध्यक्ष के.पी.चव्हाण, उपमुख्याध्यापक के.एम.विसावे सर आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक एन.एच.बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आपल्या देशाचे राष्ट्रगीत व झेंडा गीत व आपला भारत देश चिरायू  होवो च्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयाचे पी.टी.शिक्षक आर.एन.पाटील केले.

या स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी कोरोना या महामारीच्या प्रसंगी सरकारी आदेशाचे पालन करून एन.सी.सी. स्काऊट गाईड विभाग प्रमुख तसेच ग्रामीण शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ५९५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपक्रम; श्री रामदेवबाबा जीनगर युथ क्लब जळगाव तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo