Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

Desk Team by Desk Team
01/08/2026
in विशेष
Reading Time: 1 min read
*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

जळगाव, दि. १ ऑगस्ट : कोणतीही आपत्ती झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच त्यानंतर निर्माण होणारी परिस्थितीही तितक्याच सक्षमपणे हाताळावी लागते, असे जिल्हाधिकारी रोहन घुगे आज यांनी सांगितले.

पूरानंतर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते किंवा पाणी दूषित झाल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छ पिण्याचे पाणी वापरावे. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. आवश्यकता भासल्यास टँकरद्वारेही पाणीपुरवठा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ड्राय रेशनच्या व्यवस्थेसाठी सेवाभावी संस्था तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, त्यांच्या माध्यमातून आवश्यक व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC), उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्पदंश, श्वान दंश व विंचूदंशाच्या घटना लक्षात घेऊन आवश्यक औषधांचा साठा सर्व ठिकाणी उपलब्ध करण्यात आला असून यासाठी संबंधित कर्मचारी कार्यरत आहेत.

नागरिकांनी स्वतः सुरक्षित राहावे तसेच कोणताही प्रश्न किंवा अडचण निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, जेणेकरून त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.
जिल्ह्यातील पूर परिस्थिती पाहता नागपूर एन डी आर एफ चे तीन अधिकारी व 31 जवान मदत बचाव कार्य व जनजागृती करिता जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती ही जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी दिली आहे.
*********

Desk Team

Previous Post

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

Next Post

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

Next Post
महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo