Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आमदार किशोर आप्पा पाटील यांचा वाडे,बांबरुड परिसरात झंझावात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
आमदार किशोर आप्पा पाटील यांचा  वाडे,बांबरुड परिसरात झंझावात

शिवसेना – भाजपा महायुतीचा आमदार किशोर आप्पा पाटील यांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार !

भडगाव-(प्रमोद सोनवणे)- येथील शिवसेना – भाजपा  महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज भडगाव तालुक्यातील वाडे – बांबरुड या भागात प्रचार दौरा करीत जनतेचे आशीर्वाद घेतले . आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या या दौऱ्याला जनतेतून उत्स्फुर्द प्रतिसाद मिळत असून, परिसरातील जनता हजारोंच्या संख्येने आमदार किशोर आप्पा पाटील यांना आशीर्वाद देत पुन्हा आप्पा तुम्हीच हे वचन  देत आहेत.
       या प्रचार दौऱ्यात आमदार पाटील हे मतदार संघातील जनतेचे माता भगिनींचे चरणस्पर्श करीत आशीर्वाद घेत आहेत. आजच्या वडे – बांबरुड या दौऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विविध विकास कामे केल्याचा दावा करीत, मतदार संघ सुफलाम सुजलाम करण्यासाठी पुन्हा विजयाचे आवाहन करीत आहेत.

        जनतेतून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता आमदार किशोर आप्पा पाटील यांना भडगाव तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास शिवसेना – भाजपा युतीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. या प्रचार दौऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सोबत  जि.प.सदस्य  भुरा आप्पा, पंचायत समिती सभापती रामकृष्ण पाटील, विकास तात्या,रावण भिल, चित्ते सर, तालुका प्रमुख विलास पाटील, अनिल पाटील, भावसाहेब पाटील, सतिष  पाटील, काशिनाथ महाजन,कैलास नाना, सुमित पाटील आदी शिवसेना व युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दिलीपभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बोदर्डे गावातील पदाधिकाऱ्यां समवेत कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

यावल तालुक्याला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार

Next Post
यावल तालुक्याला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार

यावल तालुक्याला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo