Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आय.पी.इन्वेस्टिगेशन कडून नकली संभाजी बिडी व ३०नंबर बिडी वर छापा टाकून बनावट माल हस्तगत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
आय.पी.इन्वेस्टिगेशन कडून नकली संभाजी बिडी व ३०नंबर बिडी वर छापा टाकून बनावट माल हस्तगत

नंदुरबार(प्रतिनिधी)- आय.पी.इन्वेस्टिंगेशन ला बिडीच्या बनावट मालाविषयी मिळालेला माहितीनुसार सदर बाब नंदुरबार चे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या निदर्शनास आणून स्थानिक गुन्हाशाखेचे कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २८आँगस्ट हाजीपार पानसेंटर प्रकाशा (ता.शहादा) येथे छापा टाकून संभाजी बिडी चा बनावट माल मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात येऊन ह्या संमधी दुकान मालक अनिस मुसा मेमन याला ताब्यात घेण्यात आले, त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा माल अक्कलकुवा येथून आणल्याचे आय.पी.ला समजले, त्यानंतर संबधित आरोपीला ताब्यात घेऊन अक्कलकुवा पोलीस स्टेशन ला नेऊन संबधीत घटनेची माहिती पोलीस स्टेशन प्रभारी यांना देण्यात आली व पुन्हा आय.पी.इन्वेस्टिंगशन अधिकारी,जिल्हा गुन्हा शाखेचे कर्मचारी व स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनिस मुसा मेमन याने दिलेल्या माहितीनुसार अक्कलकुवा येथील  श्री गणेश प्रोव्हीजण(परदेशी गल्ली) येथिल दुकानात छापा टाकण्यात आला सदर दुकानातून आय.पी.अधिकाऱ्यांना नकली संभाजी बिडी व ३०नंबर बिडी मोठ्या प्रमाणात आढळून आली, त्यानंतर माल हस्तगत करून मालाचा पंचनामा करण्यात आला व दुकान मालक विनोद भगवानदास बनिया यास ताब्यात घेऊन अक्कलकुवा पोलीस स्टेशनला संबंधितांवर नकली संभाजी बिडी ३०नंबर बिडी विकल्या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्यात आला. ह्या वेळी वरिष्ठ आय.पी.अधिकारी अनिल मोरे,अशोराज तायडे, गुन्हा शाखेचे प्रवीण राजपूत, किरण पावरा, स्थानिक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन हिल्सवरील पोळा पारंपरिक पद्धतीने साजरा

Next Post

७७आरसीसी स्थापन करुन रोटरी स्टार्सने घडविला इतिहास -प्रांतपालांचे प्रतिपादन

Next Post

७७आरसीसी स्थापन करुन रोटरी स्टार्सने घडविला इतिहास -प्रांतपालांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo