Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आरोग्य उप केंद्रामध्ये डॉ. राजेश सोनवणे यांच्या हस्ते कोविड लसीकरणाची सुरूवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
आरोग्य उप केंद्रामध्ये डॉ. राजेश सोनवणे यांच्या हस्ते कोविड लसीकरणाची सुरूवात

चिंचोली पिंप्री/ प्रतिनिधी- विश्वनाथ शिंदे – प्रार्थमिक आरोग्य केंद्र चिंचोली पिंप्री येथे तालुका आरोग्य आधिकारी डॉ. राजेश सोनवणे. सर यांच्या मार्गदर्शना खाली कोवीड कँम्पची सुरुवात करण्यात आली असून डॉ.धनसिंग राजपूत, आरोग्य सेवक पुरूषोत्तम वाणी,आरोग्य सेविका यांनी चिंचोली गावातील 45 ते 60 वयोगटातील 40 व्यक्तीना कोविड लसिकरणाचे डोस देण्यात आले.तसेच दिनांक.31/3/2021 या रोजी 45 ते 50 वया गटातील व्यक्तिंना. लस देण्यात येणार आहे यासाठी गावातील माजी सरपंच दगडू हरी चौधरी यांनी गावात, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम नागरिकांना कोविड लस घेण्याचा इशारा केला. या कोविड लसिकरण कॅंम्पच्या वेळेस उपस्थित कालिंदा सानप,आशा सेविका. ज्योती महाले,सविता अवचार,व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आय. एम. ए. महास्पोर्ट मध्ये जळगाव IMA चे यश

Next Post

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 80 टक्के ऑक्सिजन पुरवठा वैद्यकीय वापराकरिता – आरोग्य विभागाची अधिसूचना जारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo