Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आरोग्य विभागांतील मिलिंद लोणारी यांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
आरोग्य विभागांतील मिलिंद लोणारी यांचा सत्कार

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत श्री मिलिंद लोणारी (जिल्हा सचिव कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ) यानी कार्यालयाने त्यांच्यावर सोपवलेली जिल्हा प्रसिद्धी व माध्यम अधिकारी पदाची जबाबदारी पूर्ण करत आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध योजनाची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी करून त्याचप्रमाणे कोविंड आपत्तीच्या परिस्थितीत साथरोग नियंत्रणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांच्या हस्ते प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन सत्कार गुणगौरव करण्यात आला.

यावेळी, मा.डॉ प्रमोद पांढरे अति जिल्हा आरोग्य अधिकारी, उपस्थित होते. श्री मिलिंद भाऊ लोणारी यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे सर्व आरोग्य विभागाकडून अभिनंदन केले जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सागर पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Next Post

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती आयोजित खान्देश विभागीय कलावंत एकता परिषदेची बैठक संपन्न

Next Post
महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती आयोजित खान्देश विभागीय कलावंत एकता परिषदेची बैठक संपन्न

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती आयोजित खान्देश विभागीय कलावंत एकता परिषदेची बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo