Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आश्रय फॉउंडेशन तर्फे आदिवासी पाड्यांवर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

यावल – (प्रतिनिधी) – तालुक्यातील डोंगरदे व ईटवा या आदिवासी पाड्यांवर क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आश्रय फॉउंडेशन तर्फे संपर्क पंधरवाडा अभियान अंतर्गत आदिवासी बांधवांसोबत जयंती साजरी केली.

यावेळी भारत मातेच्या व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच या आदिवासी पाड्यामध्ये असलेल्या समस्या जाणून घेतल्या भविष्यात यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.यावेळी प पू स्वामी स्वरूपानंद जी महाराज श्री.काशिराम बारेला सर श्री.दिलीप कोकणी श्री.दिनेश बारेला आणि आदिवासी बांधव उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खा. रक्षाताई खडसे यांनी घेतली बोदवड तालुक्यातील विविध विभागांची आढावा बैठक

Next Post

“समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी राबवली तालुक्यात विविध ठिकाणी पदवीधर मतदार संघ नावं नोंदणी व आधारकार्डला मतदानकार्ड लिंक करण्यासाठी जनजागृती मोहीम

Next Post

"समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी राबवली तालुक्यात विविध ठिकाणी पदवीधर मतदार संघ नावं नोंदणी व आधारकार्डला मतदानकार्ड लिंक करण्यासाठी जनजागृती मोहीम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo