Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आषाढी एकादशी निमित्ताने वृक्ष दिंडी वारकरी संप्रदाय मिरवणूक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
आषाढी एकादशी निमित्ताने वृक्ष दिंडी वारकरी संप्रदाय मिरवणूक

तांदुळवाडी ता.भडगाव-येथे जिल्हा परिषद मराठी शाळा तांदुळवाडी ता.भडगाव शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने वृक्ष दिंडी वारकरी संप्रदाय मिरवणूक घेण्यात आली जि. प. मराठी शाळेच्या सानिध्यातुन आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रतिकात्मक विठ्ठल कु.दर्शन पाटील व रुख्मिणीच्या साक्षीने कु. वैष्णवी अनिल खैरनार यांनी विठ्ठल रुख्मिणीच्या साक्षीने जल साक्षरता वृक्ष दिंडी वारकरी संप्रदायाचे वारी विठ्ठल रुख्मिणीच्या गजरात संपूर्ण गावात नाचत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य व वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शक श्री रोहिदास पाटील व त्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र बोरसे श्री प्रशांत चौहान व श्रीमती नयना पाटील यांनी परिश्रम घेऊन यशस्वीरीत्या कार्यक्रम पार पडला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंध मुला-मुलींसाठी तथापिची निर्मिती – गोष्ट शरीराची, मनाची…

Next Post

माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा हत्येप्रकरणी भाजपच्या माजी खासदारासह ७ जणांना जन्म ठेपेची शिक्षा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo