Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इम्पिरियल इंटरनँशनल स्कूल मध्ये “आषाढी एकादशी उत्साहात साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/06/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
इम्पिरियल इंटरनँशनल स्कूल मध्ये “आषाढी एकादशी उत्साहात साजरी

जळगाव-(प्रतिनिधी) – येथे दि.28 जून, 2023 रोजी, इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘ आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी शाळेचे अध्यक्ष नरेश चौधरी , प्राचार्य परवीन खान, समन्वयक जी. डी. पाटील आणि शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रूखमाई पूजन करून झाली.हया प्रसंगी शिक्षक व विद्यार्थानी ‘चंद्रभागेच्या तिरी’ हे गीत सादर करून वातावरण भक्तिमय केले . इ.4 थी ची विद्यार्थीनी रिधीमा पाटील हिने आषाढी एकादशीचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांना विठ्ठल -रूखमाई,निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ताई ,सोपान यांच्या रूपात पाहून वातावरणातील उत्साह वाढला . शिक्षकांनी विठ्ठल अभंगांचा नाद करून वातावरणात जल्लोष भरला. शाळेचे अध्यक्ष नरेश चौधरी यांनी विठ्ठल रुक्माई व पालखी ची आरती केली. जय जय राम कृष्ण हरी, या जयघोषाने आणि वारकऱ्यांचा गजराने शाळेच्या पटांगणात दिंडी काढण्यात येऊन
विठ्ठलाच्या गजराने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हेड हेल्ड हाय व यु एन वुमन यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्योजकता प्रशिक्षण ग्रॅज्युएशन सेरेमनी कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post

अनुभूती निवासी स्कूलमध्ये इयत्ता ५ वी पासूनच विद्यार्थी अभ्यासताय आर्टिफिशीयल इंटेलिजन्स ॲण्ड रोबोटिक विषय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo