Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे संविधान साप्ताहाची सांगता…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

आज दि. 26 नोव्हेंबर 2022 , इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. संपूर्ण सप्ताहाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संविधान सप्ताह उत्साहाने साजरा करण्यात आला. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी श्री. जयसिंग वाघ यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूलभूत कर्तव्य अधिकार व संविधानाची माहिती देऊन संविधान सप्ताहाचे उद्घाटन केले.

विद्यार्थ्यांनी संविधानाची माहिती पोस्टर प्रदर्शन यातून सादर केले. संपूर्ण सप्ताह चालू असलेल्या संविधान दिनाचा गौरव सोहळा थाटात आज संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे अध्यक्ष इंजि नरेश चौधरी, श्री अंकुश पाटील, श्री नंदलाल तिडके उपस्थित होते. संस्थेचे प्राचार्य परवीन खान, समन्वयक श्री. जी डी पाटील सर व सर्व शिक्षक उपस्थित होते .कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून करण्यात आले. संपूर्ण सप्ताहाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहाने सहभाग कार्यक्रमात भाग घेतला. शाळेचे प्रा. सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूलभूत कर्तव्य व अधिकार यांची माहिती देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालयात व्यायाम शाळेचे भूमिपूजन

Next Post

संविधान दिनानिमित्त्ताने समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले पथनाट्य

Next Post

संविधान दिनानिमित्त्ताने समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले पथनाट्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo