Sunday, July 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इलेक्टॉनिक मतदान यंत्राची 29 जुलै रोजी प्रथमस्तरीय तपासणी- जिल्हाधिकारी गाडीलकर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/07/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
ईव्हीएम विरोधात लोकशाही बचाव संघर्ष समितीची उद्या बैठक

जळगाव-(प्रतिनिधी) – दि.२६आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी जळगाव जिल्हयात उपलब्ध असलेल्या तसेच प्राप्त होणाऱ्या इलेक्टॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी 29 जुलै 2019 रोजी तहसिल कार्यालय,भुसावळ आवरात असलेल्या शासकीय धान्य गोदामात भारत इलेक्ट्रॉनिक लि.बेंगलोर येथील अभियंत्यामार्फत करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी  करतेवेळी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित ठेवण्याबाबत सूचित केलेले आहे.त्यानुसार जळगाव जिल्हयातील राष्ट्रीय स्तरावरील व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हयाध्यक्षांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी  यांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणीसाठी तहसिल कार्यालय,भुसावळ आवारातील शासकीय धान्य गोदामात उपस्थित राहता येईल. गोदाम परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून गोदामात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मेटल डिटेक्टरच्या चाचणीस सामोरे जावे लागेल तसेच गोदामात कुठल्याही प्रकारच्या ईलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाता येणार नाही. मतदान यंत्रांच्या प्रथमस्तरीय तपसणीचे व्हीडीओ चित्रीकरण तसेच सी.सी.टी.व्ही द्वारे देखील चित्रण केले जाणार आहे.तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज-लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर

Next Post

जळगाव महापालिकेकडे लवकरच समुपदेशन केंद्र सुरू होणार – विजया रहाटकर

Next Post
जळगाव महापालिकेकडे लवकरच समुपदेशन केंद्र सुरू होणार – विजया रहाटकर

जळगाव महापालिकेकडे लवकरच समुपदेशन केंद्र सुरू होणार - विजया रहाटकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo