Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ई सेवा केंद्रासह आपले सरकार, सेतु, आधार केंद्रात शुल्क फलक(रेट बोर्ड) लावावा; अमोल कोल्हे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/08/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
ई सेवा केंद्रासह आपले सरकार, सेतु, आधार केंद्रात शुल्क फलक(रेट बोर्ड) लावावा; अमोल कोल्हे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगांव(प्रतिनिधी)- सामान्य जनतेला आवश्यक शासकीय दस्तावेज व प्रमाणपत्र साठी भटकंती होऊ नये व त्यांना एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून  शासनाने ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, सेतु केंद्र, आधार केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यामध्ये  आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, शपथपत्र, रेशनकार्ड, राजपत्र अश्या अनेक सेवा उपलब्ध आहेत. सोबतच नागरिकांची आर्थिक लूट होवू नये म्हणून शासनाने यासाठी लागणारे शुल्क सुद्धा निश्चित करून दिलेले आहेत.

परंतु काही  केंद्र संचालकांद्वारे  केंद्रावर सेवानुसार शुल्कचा फलक(रेट बोर्ड) न  लावल्याने  नागरिकांमध्ये शुल्क विषयी संभ्रम निर्माण होतो व जास्तीचे  शुल्क घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. शासनाने  सर्वच केंद्रांसाठी सेवेनुसार एक समान दर निश्चित केलेले असूनही शुल्क फलक न लावल्यामुळे नागरिकांना शुल्कची माहिती मिळत नाही. नागरिक फसवणुकीला बळी पडतात.  जळगाव जिल्ह्याच्या शहर व ग्रामीण मधील सर्व  ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, सेतु केंद्र, आधार केंद्र संचालकांना  आपल्या केंद्रात शुल्क/दर फलक(रेट बोर्ड) लावणे विषयी  अधिसूचना/आदेश करावेत.

तसेच सदर आदेशानंतर देखील शुल्क फलक न लावता जास्त शुल्क घेणाऱ्या केंद्र  संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून केंद्राचे लायसेंस  रद्द करण्याचे त्या अधिसूचनेत प्रावधान करावे. असे अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

उत्तर महाराष्ट्र स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन झोनल इन्चार्ज प्रमुखपदी दिव्या भोसले

Next Post

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी माझे प्रथम प्राधान्य , गुन्हेगारी खपवून घेणार नाही -पो.नि. अरूण धनवडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d