Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 26 रोजी जिल्हा ग्रंथालय नुतन इमारतीचे उदघाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 26 रोजी जिल्हा ग्रंथालय नुतन इमारतीचे उदघाटन

जळगाव, (जिमाका) दि. 24 – महाराष्ट्र शासन, उच्च्‍ व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत जिल्हा ग्रथालय अधिकारी कार्यालय, जळगाव या कार्यालयाच्या नुतन इमारतीचे उदघाटन शनिवारी दि. 26 फेब्रुवारी, 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता मा. ना. श्री. उदय सामंत मंत्री उच्च्‍ व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व मा. ना. गुलाबराव पाटील मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.            

                जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव या कार्यालयासाठी सन 2018-19 मध्ये 26.50 गुंठे जागा जिल्हाधिकारी यांच्याकडून उपलब्ध होवून तात्काळ रु. 5.00 कोटी निधी देखील मंजूर झाल्याने सदर निधीतून या कार्यालयाची सुसज्ज अशी इमारत तयार झाली असून या इमारतीमध्ये सुमारे 250 विदयार्थ्यांसाठी वातानुकूलीत अभ्यासिका, 25 महिलांसाठी स्वतंत्र महिला विभाग, 25 बालकांसाठी स्वतंत्र बाल विभाग, दिव्यांग (अंध) व्यक्तींसाठी स्वतंत्र दिव्यांग विभाग, 15 विदयार्थ्यांसाठी डिजीटल विभाग, मिटींग हॉल व 100 व्यक्तींसाठी ऑडोटोरीयम इ. सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. याचा लाभ जळगाव शहरासह जिल्ह्यातील वाचक, अभ्यासक व ग्रंथालय प्रेमींना  होणार असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आश्रय फॉउंडेशन आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधेपचार शिबिर हिंगोणा येथे संपन्न

Next Post

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. श्री. उदय सामंत यांचा असा असेल जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo