Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/12/2021
in राज्य, विशेष
Reading Time: 1 min read
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शुक्रवार दि.17 डिसेंबर 2021 रोजीचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे.


शुक्रवार दि. 17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.55 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन. नंतर मोटारीने प्रयाण. सकाळी 8.15 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 8.55 वा मोटारीने प्रयाण. सकाळी 9.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन. सकाळी 9.00 वा. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा व जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 विषाणू प्रादूर्भाव व उपाययोजनांचा आढावा. सकाळी 10.50 वा. मोटारीने प्रयाण. सकाळी 11.00 वा. जळगाव जिल्हा दुध संघाचे आवार, शिवाजीनगर, जळगाव येथे आगमन. सकाळी 11.00 वा. जळगाव जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव- नवीन आधुनिक दूध प्रक्रिया व पॅकींग प्लँट आणि नविन दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्लँटचा उदघाटन सोहळा. दुपारी 12.20 ते 1.00 वाजेपर्यंत राखीव.

दुपारी 1.00 वा. मोटारीने प्रयाण. दुपारी 1.30 वा. सरदार वल्लभभाई पटेल पुतळा जवळ भुसावळ जि.जळगाव येथे आगमन. दुपारी 1.30 वा भूसावळ नगर परिषद आयोजित विविध कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा. दुपारी 2.40 वा. मोटारीने प्रयाण. दुपारी 2.45 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.हायस्कुल ग्राऊंड, भुसावळ) येथे आगमन. दुपारी 2.45 वा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्हा आयोजित कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा. दुपारी 4.10 वा. मोटारीने प्रयाण. दुपारी 4.15 वा. शॉप नं. 5-6, नवशक्ती आर्केड, जामनेर रोड, भुसावळ जि.जळगाव येथे आगमन. दुपारी 4.15 वा. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उदघाटन (फीत कापणे), दुपारी 4.25 वा मोटारीने प्रयाण. सायंकाळी 5.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन. दुपारी 5.15 वा. विमानाने प्रयाण

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लाॅकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शन युवकांसाठी प्रेरणादायी – अशोक जैन

Next Post

बैलगाडा शर्यत वरील बंदी उठवणे हा सर्वसामान्य बैलगाडा प्रेमींच्या संघर्षाचा विजय – आमदार मंगेश चव्हाण

Next Post
बैलगाडा शर्यत वरील बंदी उठवणे हा सर्वसामान्य बैलगाडा प्रेमींच्या संघर्षाचा विजय – आमदार मंगेश चव्हाण

बैलगाडा शर्यत वरील बंदी उठवणे हा सर्वसामान्य बैलगाडा प्रेमींच्या संघर्षाचा विजय - आमदार मंगेश चव्हाण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d