Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे २ बळी तर रुग्ण संख्या १४५ वर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
‘कोविड-१९’शी सामना करायचाय? आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करू शकता


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे गेल्या २४ तासात २ बळी गेले असून एक रुग्ण उस्मानाबाद शहरातील धारासुर मर्दिनी देवी रोड भागातील तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. या रुग्णाला कॅन्सरचा आजार होता त्यातच त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याचा मृत्यू झाला.या रुग्णाच्या थेट संपर्कात सर्व जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
तर बळी गेलेला दुसरा रुग्ण उस्मानाबाद मधील उस्मानपुरा मधील काकानगर मधील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे या पुरुषाला हृदयविकाराचा व मधुमेहाचा त्रास असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
दिनांक १३ जून रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात भूम   येथील एक आणि परंडा येथील दोन रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता १४५ झाली आहे. पैकी १०५  बरे झाले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ७३  जणांचा स्वाब १३  जून रोजी लातूरला पाठवण्यात आला होता, पैकी  तीन पॉजिटीव्ह , ७०  निगेटिव्ह रिपोर्ट  आले आहेत तर तीन पॉजिटीव्ह आले आहेत. पॉजिटीव्ह रुग्णापैकी एक रुग्ण  भूम  आणि दुसरे दोन रुग्ण  हे  परांडा येथील पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

जिल्हयात रुग्णाची संख्या अशी 

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण १४५
एकूण बरे झालेले  रुग्ण -१०५
उपचार घेत असलेले रुग्ण – ३५
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण – ५

तालुकानिहाय रुग्ण 

उस्मानाबाद – ५९
कळंब- ३६
उमरगा – १६
परंडा – १७
लोहारा -२
वाशी – 0
तुळजापूर -१२
भूम -३

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

उल्का फाऊंडेशन मार्फत मोफत “चित्रकार” नोंदणी सुरू

Next Post

जिल्ह्यात आज देखील ७५ रूग्ण कोरोना बाधित आढळले

Next Post
जिल्ह्यात आणखी ११४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जिल्ह्यात आज देखील ७५ रूग्ण कोरोना बाधित आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d