Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन कोरोना रुग्णांचा बळी तर आणखी एक महिला कोरोना पॉझीटीव्ह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात आज आणखी १४ कोरोना बाधित रूग्ण आढळले


कळंब, प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात दि. २८ मे रोजी पहिल्यांदाच कोरोना मुळे दोन रुग्ण दगावले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील एका ६० वर्षीय मयत वृद्धाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आला आहे. तर उमरगा तालुक्यातील बेडगा येथील एका महिलेचा अहवालही पॉजिटीव्ह आला आहे. तर तसेच उमरगा तालुक्यातील बेडगा येथील एका  कोरोनाग्रस्त रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. तो मुंबईहुन गावी आला होता. गंभीर बाब म्हणजे त्या रुग्णाच्या घरातील आणखी दोघेजण कोरोनाग्रस्त आहेत.
मरण पावलेल्या या कोरोनाग्रस्त रुग्णाचे वय ६७ असून तो मुंबईहून गावी आला होता. मुंबई मध्ये रिक्षा चालक म्हणून काम करणाऱ्या या रुग्णाला २५ मे रोजी उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तसेच त्याचा २६ मे रोजी कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता तर दि. २८ मे रोजी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यास मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता, त्यात कोरोना झाल्यामुळे त्याचा श्वासोश्वास कोंडत होता. त्यामुळे त्याचा  मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६४ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी १५ जण कोरोणा मुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच सद्यस्थितीत ४७  रुग्ण उपचार घेत आहेत तर दोघांचा मृत्यू  झाला आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भाजपा युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांच्या मागणीनुसार एसटीपी प्लांटमधील चोकअप काढण्यास सुरुवात

Next Post

बंधन बँक तर्फे भडगाव पोलीस स्टेशन ला ( कोरोना योध्दांना) मास्क व सॅनिटायझर वाटप

Next Post
बंधन बँक तर्फे भडगाव पोलीस स्टेशन ला ( कोरोना योध्दांना) मास्क व सॅनिटायझर वाटप

बंधन बँक तर्फे भडगाव पोलीस स्टेशन ला ( कोरोना योध्दांना) मास्क व सॅनिटायझर वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo