Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एन मुक्टो भडगाव शाखेची नूतन कार्यकारिणी गठित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
एन मुक्टो भडगाव शाखेची नूतन कार्यकारिणी गठित

ऑल इंडिया फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ॲण्ड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन (ए आय फुक्टो)शी संलग्न कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (एन मुक्टो)च्या भडगाव शाखेची नूतन कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली. सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एन मुक्टो भडगाव शाखेच्या सर्व सभासदांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सर्वानुमते शैक्षणिक वर्ष २०२२-२३ व २०२३-२४ अशा दोन वर्षांसाठी नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.


या सभेत अध्यक्ष म्हणून डॉ. अतुल देशमुख, उपाध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील, सचिव डॉ. दिनेश तांदळे, कोषाध्यक्ष डॉ. अविनाश भंगाळे, केंद्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी डॉ.एन व्ही. चिमणकर, जिल्हा कार्यकारिणी प्रतिनिधी डॉ. एस. जी. शेलार तर निवृत्त प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून प्रा. पी. डी. पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रा. एल.जी.कांबळे, डॉ. दीपक मराठे, प्रा.एम.डी. बिर्ला, प्रा.एस.एम. झाल्टे, प्रा. प्रदीप वाघ यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सभेत नूतन कार्यकारिणीच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. नूतन कार्यकारिणीने प्राध्यापकांच्या हक्क व न्यायासाठी तसेच विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटना नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे आश्वासन दिले. एन मुक्टो संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल पाटील, केंद्रीय सचिव प्रा. डॉ. जितेंद्र तलवारे, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रा. नितीन बाविस्कर व जळगाव जिल्हा सचिव प्रा. मुकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेचे थाटात उद्घाटन;जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांची बुध्दिबळ पटावर यशस्वी चाल

Next Post

बाळद-नेरी गणांत आशा व आरोग्य सेविका तसेच इतर कोरोना योद्ध्यांचा सन्मान

Next Post
बाळद-नेरी गणांत आशा व आरोग्य सेविका तसेच इतर कोरोना योद्ध्यांचा सन्मान

बाळद-नेरी गणांत आशा व आरोग्य सेविका तसेच इतर कोरोना योद्ध्यांचा सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d