Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोल आरपीआय आठवले गटाची नवीन शिधापत्रिका देण्याची मागणी ; नायब तहसीलदारांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
एरंडोल आरपीआय आठवले गटाची नवीन शिधापत्रिका देण्याची मागणी ; नायब तहसीलदारांना निवेदन

कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) तालुक्यातील अनेक नागरिकांना शिधापत्रिका नाही, त्यामुळे शासकीय कडून मिळणारा धान्यापासून ते वंचित राहतील. त्यांना नवीन शिधापत्रिका मिळावी म्हणून आर.पी.आय. आठवले गटा कडून नायब तहसीलदार श्रीमाळी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, देशात व राज्यात थैमान घालणारा कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने संपूर्ण राज्यात संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. 21 दिवसाच्या लॉक डाऊन कालावधी मुळे जनतेला अत्यंत अडचणी समोर जावे लागणार असून ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. गोरगरीब जनतेला शासकीय धान्य मिळण्याकरिता शिधापत्रिका आवश्यक आहे परंतु अनेक नागरिकांकडे शिधापत्रिका नाही. त्यामुळे गोरगरीब जनता शासकीय धान्यापासून वंचित राहतील तरी त्यांना त्वरित नवीन रेशन कार्ड मिळावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदन सादर करताना एरंडोल तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर, सचिव देवानंद बेहरे, तालुका उपाध्यक्ष सिताराम मराढे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राम नवमी निमित्ताने गरीब लोकांना अन्नवाटप ; कासोदा दक्षता समितीचा उत्स्फूर्त उपक्रम

Next Post

कासोदा जि.प.प्राथमिक शाळेत पालकांना व विद्यार्थ्यांना शा.पो. वाटपाचे मान्यवर व पत्रकारांच्या हस्तेझाले वितरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d