Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोल तहसिलदार यांनी केले मतदान जनजागृतीपर मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

एरंडोल-(प्रतिनीधी) – येथे आज दि. १८/१०/२०१९ रोजी तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांनी पंचायत समिती एरंडोल येथे मतदार जनजागृती अभियानांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना बोलावुन मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी तहसिलदार मँडम यांनी उपस्थित सेविकांना मतदान जनजागृतीपर मार्गदर्शन केले.  या प्रसंगी बि. डी. ओ. मंजुषा गायकवाड हे सुध्दा उपस्थित होते,यावेळी तहसिलदार मँडम यांनी बोलतांना सांगीतले की,तालुक्यातील मतदानाची परीस्थिती पाहता लक्षणीय घट जाणवत असल्याने एकूण मतदान हे फक्त ६०%च होत असल्याने आपण सर्वांनी एकञ येऊन जनमानसात मतदानाविषयी त्याचबरोबर आपल्या नैतिक हक्काविषयी जनजागृती करणे गरजेचे असून प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहीजे,मतदान करणे हा प्रत्येकाचा हक्क अाहे तसेच महीलांनी अवश्य मतदान करावे. बरोबरच आपली कर्तव्ये व जबाबदार्यांप्रती प्रत्येकाने सदैव जागरूक राहणे गरजेचे असल्याने   मतदान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगीतले. यावेळी पर्यवेक्षिका सौ. सुनंदा महाजन,छाया सपकाळे, शैलजा शरद पाटील, भारती सुतार, विजया बडगुजर तसेच ईतर पर्यवेक्षिका यांनी परीश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

१००% मतदानासाठी आदर्श शिक्षकाची सामाजिक बांधिलकी

Next Post

उमविच्या समाजकार्य अभ्यास मंडळावर निमंत्रित सदस्य म्हणून कु.दिपाली राणे ची निवड

Next Post
उमविच्या समाजकार्य अभ्यास मंडळावर निमंत्रित सदस्य म्हणून कु.दिपाली राणे ची निवड

उमविच्या समाजकार्य अभ्यास मंडळावर निमंत्रित सदस्य म्हणून कु.दिपाली राणे ची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo