Friday, August 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोल तालुक्यातील खडके बु।येथे विकास कामांना सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
एरंडोल तालुक्यातील खडके बु।येथे विकास कामांना सुरुवात

एरंडोल(शैलेश चौधरी) एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री.आबासाहेब चिमणराव रूपचंद पाटील यांच्या प्रेरणेने व एरंडोल तालुका शिवसेना विभाग प्रमुख श्री राजूभाऊ धनगर यांच्या प्रयत्नांनी स्थानिक आमदार निधीतून खडके बु!येथील वॉर्ड क्र.३ मध्ये रस्ता काँक्रीटीकरणास सुरूवात करण्यात आली.तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांनी खडके बु! येथील गावात राहीलेले रस्ता काँक्रीटीकरण लवकरच करण्यात येईल असे आश्वासन दिले होते..ग्रामस्थांना दिलेले आश्वासन व दिलेला शब्द पाळत रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचास शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन श्री.भालेराव परभत पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून कामास सुरूवात करण्यात आली तसेच यावेळी एरंडोल तालुका शिवसेना विभाग प्रमुख श्री राजूभाऊ धनगर, आबा पाटील, माजी उपसरपंच श्री.भाऊसाहेब पाटील, ग्रामपंचायत कारकून किशोर पाटील,ग्रामपंचायत सदस्य श्री.सुनीलदादा पाटील, जगदीश साळुंखे,आण्णा धनगर, मधुकर नाना, भिकन धनगर, मंगेश पाटील, ग्रामीण भागातील धडाडीचे पञकार अतुलदादा पाटील, वाल्मिक पाटील व खडके बु। येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतकऱ्यांना फसवण्याचं सत्र सुरूच,प्रशासनाचे प्रतिनिधींच करताहेत पिळवणुक

Next Post

बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी

Next Post
बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी

बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo