Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोल तालुक्यातून ई. व्ही.एम.विरोधात पाच हजार अर्ज भरणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/09/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
ईव्हीएम विरोधात लोकशाही बचाव संघर्ष समितीची उद्या बैठक

एरंडोल(प्रतिनिधि)ई.व्ही.एम.प्रणाली विरोधात तालुक्यातून पाच हजार अर्ज भरणार असून ई. व्ही.एम. विरोधात जनजागृती करणार असल्याचे एरंडोल तालुका काँग्रेस चे अध्यक्ष विजय महाजन यांनी तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस च्या बैठकीत बोलताना सांगीतले.सदर बैठक साविञीबाई फुले इंग्लिश मेडीयम स्कूल येथे संपन्न झाली.अध्यक्षस्थानी तालुका निरीक्षक जमीलभाई शेख होते.पुढे बोलतांना विजय महाजन यांनी केंद्र सरकार च्या कलम ३७०व कलम ३५३ अ तसेच राज्यसरकारच्या विविध चुकीच्या धोरणांचा खरपुस समाचार घेतला.तसेच पदाधिकार्यांना पक्षवाढीसंदर्भात व बुथनिहाय कमिट्या तयार करण्याचे सांगीतले,सदर बैठकीस लोकसभा संघटक सुकलाल महाजन,शहराध्यक्ष संजय भदाणे,युवक अध्यक्ष ईमरान सैय्यद,सेवादल अध्यक्ष संजय कलाल,कासोदा शहराध्यक्ष सुरेश पवार,मागासवर्ग तालुकाध्यक्ष अमृत सैंदाणे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जब्बार शेख,डॉ.फरहाज बोहरी,डॉ.राजेंद्र चौधरी,डॉ.डि.एस.महाजन,हिंम्मतराव पाटील,अन्वर मिस्तरी,प्रकाश ठाकुर ,बबन वंजारी,प्रभाकर पाटील,मकसूद पटेल, संतोष चौधरी, भरत पाटील,राजकुमार मानुधने, बी. के. मुजावर,शे.सांडू,रईस शेख, मदन भावसार,नबी दादा,मुस्तकीम बागवान, सुदर्शन महाजन,किशोर महाजन,आनंद संदानशिव,सागर पाटील, गुलाब महाजन यांच्यासह असंख्य कार्यकर्ते बैठकीस हजर होते,सुञसंचालन संजय भदाणे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. भुषण पाटील यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्री शक्ती…दिपाली निखळ

Next Post

प्रिंप्राळा रेल्वे गेटमन तथा सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील यांनी पुन्हा एकदा वाचविले महिलेचे प्राण

Next Post

प्रिंप्राळा रेल्वे गेटमन तथा सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील यांनी पुन्हा एकदा वाचविले महिलेचे प्राण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo