Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एस एस मणियार विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/04/2023
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
एस एस मणियार विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना डॉ. एस.टी. भुकन, प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहुजा, डॉ. विजेता सिंग, डॉ. योगेश महाजन, डॉ. अंजली बोंदर, प्रा. बी.एस. पाटील, सरोज पाटील, डींपल सुरलकर


जळगाव – (प्रतिनिधी) – एस एस मणियार विधी महाविद्यालयात “हेवन २०२२-२३” चे उद्घाटन शिक्षण शास्त्र महाविद्यालय खिरोदाचे प्राध्यापक डॉ. एस.टी. भुकन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. डी. आर. क्षीरसागर, स्नेहसंमेलन समन्वयक डॉ. रेखा पाहुजा होते. कार्यक्रमास प्रा. जी. व्ही. धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. विजेता सिंग, डॉ. अंजली बोंदर, प्रा. बी. एस. पाटील, प्रा. ललिता सपकाळे, प्रा. स्वाती लोखंडे, स्नेहसंमेलन सचिव सरोज पाटील, विद्यार्थिनी प्रतिनिधी डिंपल सुरलकर उपस्थित होते.


यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. भुकन यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या तसेच भावी आयुष्यामध्ये वकील म्हणून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. तत्पूर्वी स्नेहसंमेलन समन्वयक डॉ. पाहुजा यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. रेड्डी यांनी स्वागत पर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी ईशा पिंपळीकर व विधी जोशी यांनी केले. शेवटी स्नेहसंमेलन सचिव सरोज पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले. आज दिवसभरात रांगोळी, मेहंदी, वादविवाद स्पर्धा, गरबा, हिंदी गीत, शिवाजी महाराजांवरील पोवाडा, भीम गीत सादरीकरण करण्यात आले. दिवसभरात परिक्षक म्हणून ॲड. राहुल अकोलकर, ॲड. गणेश सावळे, ॲड. अभिजीत रंधे, ॲड. अर्जुन खैरनार, ॲड. पवन झंवर, ॲड. रोहन सावंत यांनी स्पर्धांचे परीक्षण केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आदिपुरुष चित्रपटात मुद्दाम सनातन धर्माचा अपमान केलेला आहे…

Next Post

जळगाव येथे बेरोजगारांसाठी उद्या संसद भरवून पर्याय काढणार…

Next Post

जळगाव येथे बेरोजगारांसाठी उद्या संसद भरवून पर्याय काढणार...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo