Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

औरंगाबादमध्ये भीषण अपघात! रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
औरंगाबादमध्ये भीषण अपघात! रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

दि.०८ मे २०२०, औरंगाबाद

औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात ( करमाळा एमआयडीसी परिसर) रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वे खाली चिरडले आहेत. हा भीषण अपघात पहाटे ५.१५ वाजता घडला. यात दोन मजूर गंभीर जखमी असू तटीय जीव वाचवणयुगात यशस्वी ठरले. सगळे मध्यप्रदेश येथील असून लॉकडाऊनमुले जालना येथे अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गाने निघाले होते.
याबाबत अधिक माहिती एस आर जे कंपनीत मध्यप्रदेश येथील २१ मजूर काम करतात. क्जओरॉनमुळे झालेल्या लॉकडाउनमुळॆ हे मजूर जालना येथे अडकले गेले. दरम्यान शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे चालू केल्या आहेत अशी माहिती या मजुरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गाने औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून ते मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक एक माळोवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. काही कळायच्या आत सोळा मजूर रेल्वे खाली चिरडले गेले तर दोघे गंभीर जखमी असू तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत. धर्मेंद्र सिंह(२०), ब्रिजेंद्र सिंह(२०), निरबेश सिंह(२०), धनु सुनह(२५), प्रदीप सिंह, राजभवन, शिवदयाल, मेमशाय सिंह, मुनीम सिंह, बुध्दराज सिंह, अचलाल, रवींद्र सिंह या मजुरांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सत्यमेव जयते ट्रस्ट, नवी मुंबई च्या वतीने सॅनिटायझर व मास्क वाटप

Next Post

अंतिम वर्षातील अंतिम सत्र वगळता सर्व परीक्षा रद्द करण्याचे आदेश

Next Post
अंतिम वर्षातील अंतिम सत्र वगळता सर्व परीक्षा रद्द करण्याचे आदेश

अंतिम वर्षातील अंतिम सत्र वगळता सर्व परीक्षा रद्द करण्याचे आदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo