Thursday, April 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कधी कोणाला कशाचा राग येईल काही सांगता येत नाही; चक्क दाताने चावला कान….

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/04/2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
कधी कोणाला कशाचा राग येईल काही सांगता येत नाही; चक्क दाताने चावला कान….

दिल्ली- क्षणिक रागातून अनेक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. अशीच एक घटना सध्या समोर आली आहे जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.एका ग्राहक आणि दुकानदारामध्ये झालेल्या वादात दुकानदाराने संतापून ग्राहकाचा कानच चावला. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.

संतप्त झालेल्या दुकानदाराने ग्राहकाचा कान दाताने कापल्याची ही घटना उत्तर प्रदेशात घडल्याचं समोर आलं आहे. संपूर्ण घटना पिलीभीत जिल्ह्यातील बिलसांडा पोलीस स्टेशन परिसरातील आहे.येथे राहणारा उमाकांत 25 एप्रिल रोजी महेश कार्ट नावाच्या दुकानदाराकडे काकडी घेण्यासाठी आला होता. दरम्यान, उमाकांतने घंटागाडी विक्रेत्याकडून काकडी खरेदी करून नंतर पैसे देतो सांगितले. मात्र दुकानदाराने कर्ज देण्यास ठाम नकार दिला. यामध्ये हे प्रकरण पुढे गेले.दुकानदाराने महेशला काकडी देण्यास नकार दिल्याने भांडण वाढले.

महेश उमाकांतच्या मागे लागला आणि त्याच्याशी भांडण करू लागला. यानंतर महेशने उमाकांतचा कान दाताने चावला उमाकांतची अनेक फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये त्याचा कान चावला गेल्याचे दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.पीडित उमाकांतची पत्नी सोनी देवी यांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महेशला अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दुसरीकडे उमाकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, अनेक वेळा दुकानदार आणि ग्राहक यांच्यात भांडणे होतच राहतात. मात्र एवढं भयंकर प्रकरण पहिल्यांदाच समोर आलंय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून प्रकरण चर्चेत आलंय.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया सुरू होणार; उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेशाला १० मे पर्यंत मुदतवाढ…

Next Post
प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेशाला १० मे पर्यंत मुदतवाढ…

प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेशाला १० मे पर्यंत मुदतवाढ...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जळगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जळगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d