Tuesday, February 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कर्जबारीमुळे शेतकर्‍याची आत्महत्या

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
कर्जबारीमुळे शेतकर्‍याची आत्महत्या

धुळे(प्रतिनिधी)- तालुक्यातील तांडा कुंडाणे येथील  शेतकरी उखा हिरामण पवार वय ५५ यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतात विष प्राशन केल्याने मृत्यू झाल्यानेदुर्दैवी घटना घडली. यावेळी घटना कळताच सामाजिक कार्यकर्ते तालुका भाजपा कोषाध्यक्ष कैलास जाधव यांनी  दि.३/९/२०१९ रोजी दुपारी २वाजता धुळे सिव्हिल हॉस्पिटल येथे भरती केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केल्याने शवविच्छेदन करून आज ४/९/१९ रोजी अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहून जनतेची कामे करावी – खासदार उन्मेश पाटील

Next Post

तेजस प्रकल्प व मुक ऑनलाइन उपक्रम शिक्षक व शिक्षण समृद्धी साठी उपयुक्त- जे.डी.पाटिल

Next Post

तेजस प्रकल्प व मुक ऑनलाइन उपक्रम शिक्षक व शिक्षण समृद्धी साठी उपयुक्त- जे.डी.पाटिल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

कल्पिता पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

कल्पिता पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

मंगल मैत्री ग्रुपतर्फे रमाई जयंती उत्साहात साजरी

मंगल मैत्री ग्रुपतर्फे रमाई जयंती उत्साहात साजरी

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d