Friday, July 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कलाशिक्षक राजू साळी यांच्या पैंटींगद्वारे कोरोनारूपी रावणाला लक्ष्मण रेषा न ओलांडु द्यायचे आवाहान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कलाशिक्षक राजू साळी यांच्या पैंटींगद्वारे कोरोनारूपी रावणाला लक्ष्मण रेषा न ओलांडु द्यायचे आवाहान

विरोदा(किरण पाटील)- सर्वदूर सध्या कोरोना विषाणूजन्य महामारीने संपूर्ण जगात जाळे पसरविले असून आज जवळपास एका महिन्याच्या वर सर्वदूर लॉ कडाऊन आहेत.या काळात ग्रहपयोगी वस्तूंची घरपोच सेवा दिली जात आहे.बऱ्याच ठिकाणी कॊरोनाशी लढा देऊन आपल्या सर्वांसाठी अत्यावश्यक वस्तू पुरवली जात असून काही दिवसांपूर्वी मा.पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात,घर के सामने एक लक्ष्मण रेखा खिच दो, और इस लक्ष्मण रेखा का हर हाल मे पालन करना हैं, असा उल्लेख करण्यात आला.या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल, चांगदेव, येथील कलाशिक्षक राजू साळी यांनी पोष्टर कलर माध्यमात कल्पकतेने पैंटींग तयार करण्यात आली असून सदर पैंटींग मध्ये अत्यावश्यक वस्तूंची रचना करून त्यांना घरातच दाखविण्यात आले आहेत.विशेषतः पैंटींगचे वैशिष्ट्य म्हणजे मा.पंतप्रधानाच्या सुचनेच पालन करून लक्ष्मण रेषा मारत असून कोरोना रुपी रावणाला रेषेच्या बाहेरच दाखवण्यात आले आहे. ही पैंटींग बघितल्यावर जुन्या काळातील भास निर्माण होतो.पैंटींग वर “कोरोना रुपी रावणाला लक्ष्मण रेषा न ओलांडू देवू ,अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना घरातच राहून सहकार्य करू.’! तरी आता  उन्हाळा चालू आहे,चिऊ काऊची पाण्याची सोय पैंटींग मध्ये दाखवण्यात आली आहे.”पाण्याद्वारे भागवू चिऊ काऊची तहान,घरातच राहून मनी जागवू कोरोनाचे ज्ञान.”!ही घोषवाक्य वापरण्यात आली आहेत.तरी आपण सर्वांनी पक्षांसाठी  पाण्याची सोय करावी असा बोध होतो.राजू साळी हे बऱ्याच वेळा सामाजिक विषयांवर जागृती करत असतात.पण कोरोना विषाणू व्हायरस यावर जनजागृतीचा जणू विडाच उचलेला आहे.त्याच्या सामाजिक कार्याचे सर्वंदूर कौतुक होत असून पैंटिंगद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की एक चित्र हजार शब्दांचे काम करीत असते व चित्रातून जनसामान्यांपर्यंत लवकर  पोहचता येते.तरी सर्वांनी घरातच राहून सहकार्य करावे,शेवटी हे ही दिवस निघून जातील. उद्याचा सूर्य एक प्रकाश घेऊन येल.आणि सर्व अंधकार दूर होईल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

65 वर्षीय पुरुष कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु

Next Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

Next Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo