Saturday, August 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कोरोनासंबंधित माहिती एका क्लिकवर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कोरोनासंबंधित माहिती एका क्लिकवर

ठाणे दि. २९ – कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) क्षेत्रातील कोविड१९ च्या सद्यस्थितीची माहिती नागरिकांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने मनपाची माहिती देणारा डॅश बोर्ड विकसित करण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या संकेतस्थळासह सोशल मीडिया हँडल (जसे की फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम) शी जोडलेले असुन सर्वाना पाहण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिली.

सदर डॅशबोर्ड ला भेट देण्यासाठी https://kdmc-coronavirus-response-skdcl.hub.arcgis.com/ क्लिक करावे. ‘डॅशबोर्ड’ चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ड्रॉप मेनूचा उपयोग करून नागरिकांना कोणत्याही मतदार प्रभाग व त्यातील संबंधित ग्राफमध्ये कोविड परिस्थितीची स्थिती जाणून घेता येईल. शहराच्या स्थानिक नकाशावर संबंधित प्रभागांवर क्लिक करून नागरिकांनाही माहिती मिळू शकते. डॅशबोर्ड उपग्रह दृश्य, रस्ता नकाशा इत्यादी पर्यायांमधून पार्श्वभूमी बेस नकाशा बदलून नकाशे पाहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

नागरिकांनी अचुक व अधिकृत माहितीसाठी या डँशबोर्डचा वापर करावा. अफवा अथवा अर्धवट माहितीवर विश्वास ठेवु नये.कोरोना ‍विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने मनपा प्रशासन प्रभावी उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कंटनमेंट झोनमधील बँकांचे व्यवहार ग्राहकांसाठी बंद राहणार-जिल्हाधिकारी डॉ ढाकणे

Next Post

मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जामनेर पासून अवघ्या 32 किमी अंतरावर कोरोना दक्षता केंद्र

Next Post
मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जामनेर पासून अवघ्या 32 किमी अंतरावर कोरोना दक्षता केंद्र

मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जामनेर पासून अवघ्या 32 किमी अंतरावर कोरोना दक्षता केंद्र

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo