Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कळंब तालुक्यातील मोहा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कार्यकर्ती आणि ग्राम पंचायत कडून जनजागृती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कळंब तालुक्यातील मोहा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कार्यकर्ती आणि ग्राम पंचायत कडून जनजागृती

कळंब, तालुका प्रतिनिधी (हर्षवर्धन मडके)

कारोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य प्रशासनाकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत. कळंब तालुक्यातील मोहा येथे पोलिस पाटील प्रकाश गोरे आणि तंटामुक्ती उपाध्यक्ष अंकुश मडके गावात गस्त घालून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करत आहेत तसेच कोणीही घराबाहेर अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असेही सांगत आहेत.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गावामध्ये आदर्श असे काम केले आहे.

गावामध्ये कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे काम केले. मोहाचे सरपंच राजू झोरी , ग्राम विकास अधिकारी सी एन लोकरे ,सहशिक्षक संजय मडके , सहशिक्षक राजकुमार जावळे, सलीम मोमीन, तंटामुक्ती अध्यक्ष निरंजन दत्त पाटील, ग्राम पंचायत कर्मचारी सुदर्शन मडके , जमीर शेख, दवंडीवाले दासा पायाळ तसेच आशा, अंगणवाडी कार्यकर्ती हे सर्वजण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस जनजागृती करत आहेत.तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात मद्यविक्री १७ मे पर्यंत बंद-जिल्हाधिकारी यांचे आदेश

Next Post

करोनासोबतच ऐरणीवर आलेला जागतिक चिंतेचा प्रश्न…

Next Post
करोनासोबतच ऐरणीवर आलेला जागतिक चिंतेचा प्रश्न…

करोनासोबतच ऐरणीवर आलेला जागतिक चिंतेचा प्रश्न…

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo