Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कांताई सभागृहात “मल्हार” कार्यक्रम उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- स्वर्गीय वसंतराव चांदोरकर जन्मशताब्दीनिमित्त यांची मुंबई व स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मल्हार’ कार्यक्रमाचे आयोजन आज रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता कांताई सभागृह येथे भवरलाल व कांताबाई जैन फाउंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले. प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री मयूर पाटील यांनी गुरु वंदना सादर केली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त श्री दीपक चांदोरकर यांनी केले.

आजची कलावंत सोनल शिव कुमार हिचे स्वागत सौ दीपिका चांदोरकर यांनी केले तर संवादिनी वर साथ करणाऱ्या सुप्रिया जोशी व तबल्यावर साथ करणारे पुष्कराज जोशी यांचे स्वागत दीपक चांदोरकर यांनी केले व  यानंतर सुरू झाला तो सुरेल मल्हार प्रवास  सोनल शिवकुमार यांनी सर्वप्रथम राग भूप मांडला विलंबित तीन तालात निबध बडा ख्याल एरी आज भलईका सादर केला द्रुत एकताल सखी आज रिजायो सादर केली. त्यानंतर राग केदार मध्ये  मध्यलय झपतालात “मालनीया सज चली” रसिकांना सुखावून गेली  लागोलाग सोनलने  द्रुत तीन तालात बंदिश ये नवेली नार सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. माणिक ताई भिडे यांनी स्वरबद्ध केलेला रूप पाहता लोचनी हा अभंग सादर करून आजच्या मल्हार मैफिलीचा समारोप केला कार्यक्रमाचे निरूपण आकाशवाणीच्या सौ. रश्मी कुरंभट्टी यांनी केले तर आभार श्री दीपक चांदोरकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीते साठी मयूर पाटील, जुईली कलभांडे, वरूण देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धां उत्साहात संपन्न

Next Post

वरणगांव येथे पाऊस कुल अन् विज गुल

Next Post
वरणगांव येथे पाऊस कुल अन् विज गुल

वरणगांव येथे पाऊस कुल अन् विज गुल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo