Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कासोदा ग्रामपंचायती कडून शासन नियमांची पायमल्ली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कासोदा ग्रामपंचायती कडून शासन नियमांची पायमल्ली

कासोदा/एरंडोल(प्रतिनिधी)- संपुर्ण देशात सरकार ने लॉकडाऊन केले आहे. कोरोना विषाणू झपाट्याने वाढत आहे. तरी एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे पोलीस बांधव, डॉक्टर, नर्स, शासकीय कर्मचारी हे अहोरात्र ग्रामस्थांची सेवा करत आहेत. एकीकडे पोलीस प्रशासन जनतेला काठीचा धाक दाखवून घरात बसून राहण्यास विनंती करीत आहेत. तर एकीकडे ग्रामपंचायत व ठेकेदार यांच्याकडून शाळेच्या सरंक्षण भिंती बांधण्याचे काम सुरू आहे. तर त्यास्थळावरून महिला देखील पाणी भरण्यासाठी ये जा करतांना दिसत आहे. व  कासोद्यातून तळई जाणारा रस्त्याचे देखील काम सुरू असून, यात काम करणाऱ्यांना ही साथ लागण होणार नाही का. यामुळे गावातील सुज्ञ नागरिक हैराण झाले आहेत. की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी व जळगांव जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन ठेवण्याचे आदेश काढले असुनही, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांनी सरकारच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे दिसते. अशी चर्चा चौका- चौकात सुरू असून ग्रामपंचायत जर आदेशाचे पालन करत नसेल तर जनता कुठून आदेश पाळणार आहे, यात पोलिस प्रशासनावर चिंतेचे सावट पडले आहे. की कारवाई करावी तर कोणावर, लोक घोळकेच्या घोळके करुन ही गम्मत बघत आहे. तर एकीकडे राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आव्हान केले आहे. की प्रशासनास मदत करा व शासनाचे आदेश पाळा  जो आदेश पाळणार नाही त्यांच्यावर कायदेशीर  कारवाई होणार, त्यावर कासोद्यातील  जनता म्हणत आहे नागरिकांना १४४ चा  धाक दाखवून घरात बसून ठेवत आहेत आणि ग्रामपंचायत मजूर लावून काम करीत आहेत. याकडे शासनासह प्रशासनाने देखील दखल  घेऊन योग्य ती कारवाई करावी.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ठोक माल पुरवठादारांकडुन चढ्या दराने पुरवठा :प्रशासन कारवाई करणार का?

Next Post

कासोदा पोलीसांनी राबवला अनोखा उपक्रम ; गरीब लोकांना मास्क वाटप

Next Post
कासोदा पोलीसांनी राबवला अनोखा उपक्रम ; गरीब लोकांना मास्क वाटप

कासोदा पोलीसांनी राबवला अनोखा उपक्रम ; गरीब लोकांना मास्क वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo