Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कासोदा येथील पंचप्रानेश्वर अभ्यासिकेतील चार विद्यार्थी एकाच वेळी आर्मी मध्ये भरती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) :- सविस्तर असे की .मागील महिन्यात १० जानेवारी २०२० रोजी परभणी येथील लष्कर भरतीत मैदानी चाचणीत पास होऊन दि. २३फेब्रुवारी २०२० रोजी पेपर घेण्यात आला होता. त्यांचा दि. ४ मार्च रोजी निकाल लागला यासर्वांनी त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन भारतीय सैन्य दलात आपली जागा तयार केली. या सर्वांना
पंच प्राणेश्वर मंदिरात साधना हायस्कूल चे मा. प्रा. सी.जी. पाटीलसर यांनी २ वर्षांपासून अभ्यासिका उघडून कासोद्यातील ३० ते ४० विद्यार्थांना मोफत मार्गदर्शन करून शिक्षण देत होते . हे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून कुठेही अकेडेमित न जाता पंच प्राणेश्वर अभ्यासिकेत यश संपादन करून लष्करात भरती झालेत , तर एक विद्यार्थी नागपूर कोर्टात शिपाई या पदावर कार्यरत आहे. मा. प्रा.सी.जी. पाटील सर व लष्करात भरती झालेल्या चारही विध्यार्थी निलेश अमर पाटील , कपिल युवराज पाटील , चेतन नाना पाटील , अतुल सुरेशसिंग परदेशी यांचे सर्वच स्थरांवरून कौतुक केले जात आहे.
भारत मातेच्या रक्षणाची धुरा सांभाळण्यासाठी , पोलीस आर्मी , MPSC , UPSC साठी कासोद्यातून अजून १५० ते २०० मूल दररोज मैदानी व लेखी परीक्षा ची पूर्व तयारी करत असून या सर्वांना मोलाचे असे मार्गदर्शन मा. प्रा.सी.जी. पाटील सर व पालक , गावातील सुज्ञ नागरिक करीत आहे .पंचप्रानेश्वर अभ्यासिके च्या बाहेर सर्व विध्यार्थ्यांनी पेढे वाटप करत फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माधवबाग जळगांव व पु.ना. गाडगीळ अँन्ड सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या “हार्दीक विजयोत्सवाचे” आयोजन

Next Post

कोरोना प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन करणार उपाययोजना!

Next Post
कोरोना प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन करणार उपाययोजना!

कोरोना प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन करणार उपाययोजना!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo