Tuesday, October 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कासोद्यातील अंगणवाडी सेविका पुन्हा सेवेत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

कासोदा ता. एरंडोल ( सागर शेलार ) – येथील अंगणवाडी सेविका ५ महिन्यांच्या बहू प्रतिक्षे नंतर आज पुन्हा सेवेत हजर झाल्या आहेत.
रंजना माधवराव मराठे यांना ग्रामस्थांच्या तक्रारीने एरंडोल येथील बालविकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील यांनी इंदिरा नगर भागातील अंगणवाडी क्र. २२ येथे दि. १ आक्टोबर २०१९ रोजी चौकशी अंती ५ महिन्यांपर्यंत हलगर्जीपणाचे कारण देऊन सेवामुक्त केले होते.परंतु अंगणवाडी सेविका रंजना मराठे यांनी जळगांव जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्याकडे अपिल केली असता. CEO यांनी सकस चौकशी करून रंजना मराठे यांच्या पक्षात निकाल दिला असून , त्यांना दि.२८ फेब्रुवारीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या पत्रात अटी व शर्तीसह तात्पुरती व अस्थायी स्वरूपाची नेमणुक केल्याचे एरंडोल येथिल बालविकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील यांनी दि. ३ मार्च २०२० रोजी सेवेत पुन्हा रुजू होण्याचे पत्रात नमूद केले आहे. या पत्रावर बालविकास प्रकल्प अधिकारी यांची स्वाक्षरी आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जागतिक किडनी दिनानिमित्त ऑर्गन डोनेथॉनचे आयोजन

Next Post

मांस विक्रेत्यांना नोटीस पाठवा, स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांच्या सूचना

Next Post

मांस विक्रेत्यांना नोटीस पाठवा, स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांच्या सूचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo