Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

का.ऊ.कोल्हे विद्यालयाचे उपशिक्षक किशोर घुले यांचा पक्ष्यांसाठी उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/04/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
का.ऊ.कोल्हे विद्यालयाचे उपशिक्षक किशोर घुले यांचा पक्ष्यांसाठी उपक्रम

जळगाव(प्रतिनिधी)- तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पाणवठे आटले असून पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे ही बाब लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात वृक्षांना परळ बांधून दाणे व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वृक्षांची होणारी कत्तल व ग्लोबल वार्मिंगमुळे पक्षांचा चिवचिवाट कमी झाला आहे पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना केली तर हा चिवचिवाट पुन्हा निर्माण करता येईल अन्यथा पक्ष्यांचे वास्तव्य धोक्यात येईल, म्हणून घुले परिवारातर्फे घराच्या आजूबाजूच्या परिसरात वृक्षांना परळ बांधून पाणी व दाणे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था पक्षांसाठी केली आहे. घराबाहेर, गच्चीवर, मोकळ्या जागी  पक्षांसाठी पाणी ठेवूया “चला वाचवु पर्यावरण, निसर्गाचे करून जतन” या उपक्रमासाठी हरी घुले, विमल घुले, किशोर घुले, संध्या घुले, मनोज घुले, डिंपल घुले, कु. तेजस्विनी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पॅरामेडीकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांच्या सेवा घेता येणार

Next Post

प्रगती शाळेत अँड्रॉइड शालेय ऍप तसेच व्हॉट्स ऍप ग्रुप द्वारे कृतियुक्त शिक्षण

Next Post
प्रगती शाळेत अँड्रॉइड शालेय ऍप तसेच व्हॉट्स ऍप ग्रुप द्वारे कृतियुक्त शिक्षण

प्रगती शाळेत अँड्रॉइड शालेय ऍप तसेच व्हॉट्स ऍप ग्रुप द्वारे कृतियुक्त शिक्षण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo