Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कु.किरण चौधरी हिची उच्च शिक्षणासाठी इटली येथे निवड ;शिरसोली येथे सत्कार कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2022
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
कु.किरण चौधरी हिची उच्च शिक्षणासाठी इटली येथे निवड ;शिरसोली येथे सत्कार कार्यक्रम संपन्न

शिरसोली – (प्रतिनिधी) – येथील श्री.हेमंतकुमार(राजुभाऊ) चौधरी यांची कन्या कु.किरण हेमंतकुमार चौधरी हिने बीई मॅकेनिकल इंजिनीयरिंग GRE परीक्षेत 350 गुण मिळवून तिची एम.एस(मास्टर ऑफ सायन्स) साठी इटली येथील जगप्रसिद्ध विद्यापीठ “जेनोवा” येथे निवड झाली.यानिमित्त तिचा सत्कार व अभिनंदनाचा कार्यक्रम शिरसोली येथे आयोजित करण्यात आला होता यानिमित्त आप्तेष्ठ,नातेवाईक,परिसरातील ज्येष्ठ नागरिक व गावकऱ्यांनी कु.किरण चा सत्कार केला व तिला भावी उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

कु.किरण ची उच्च शिक्षणासाठी इटली येथे निवड झाली ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत सत्कार करतेवेळी मराठा -कुणबी समाजभूषण पुरस्कार प्राप्त ,गौरी उद्योग समूह,वावडदा चे चेअरमन तथा जळगाव खान्देश कुणबी मराठा वधुवर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब सुमित पाटील यांनी व्यक्त केले व कु.किरण ला शुभेच्छा दिल्या या वेळी सिरसोली येथील पंचायत समिती माजी सभापती नंदु पाटील. सरपंच बापु रावसाहेब पाटील. माजी सरपंच अनिल पाटील. माजी सरपंच प्रनय माळी. हाॅटेल धनश्री चे संचालक निलेश भाऊ बारी. प्रमोद मिस्तरी. आंबा सोनार. प्रकाश जगताप. सुभाष सोनगिरे . विवेकानंद इग्लिश मिडीयम स्कुल चे विजय पाटील. वाणी सर.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अष्टपैलू छत्रपती शिवाजी राजांना घडवणाऱ्या जिजाऊ खऱ्या राष्ट्रमाता होय – प्रा. एल.जी.कांबळे

Next Post

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी -वाचा मंत्रीमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

Next Post
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी -वाचा मंत्रीमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी -वाचा मंत्रीमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo