Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृषी निविष्ठा थेट बांधावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/05/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
कृषी निविष्ठा थेट बांधावर

कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वाहनास हिरवी झेंडी

अकोला – कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अकोला अंतर्गत कोरोना विषाणूच्या संकटकाळी ‘कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या दारी’ या ब्रीद वाक्यानुसार, शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे कृषी निविष्ठा थेट पुरवठा बाबत खते व बियाणे वाटप राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कृषी  निविष्ठा वाहनास कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

Maha Info Corona Website

शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे कृषी निविष्ठा थेट पुरवठा बाबत खते व बियाणे वाटप बाबत कृषी विभागाच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांनी पुढाकार घेत शिवापूर येथील गुरूकृपा शेतकरी स्वयंसहायता गट यांनी आज ११ लाख रुपयांच्या खत व बियाणे थेट बांधावर वाटप करण्या करता उचल केली. यामुळे  प्रत्येक शेतकऱ्याला एका बॅग मागे चाळीस ते पन्नास रूपयाaिंकाणा :्कची विक्री व उत्पन्न :ची बचत होणार आहे. या संपूर्ण योजनेमुळे शेतकऱ्यांना यावर्षी खरीप हंगाम मध्ये  मोठ्या प्रमाणात फायदा होईल, अशी अपेक्षा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमाचे तसेच ते राबविणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे कौतुक केले.

यावेळी विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, विभागीय कृषी सहसंचालक अमरावती सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) मोहन वाघ, जैविक मिशनचे आरीफ शहा, जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, अरुण वाघमारे, तालुका कृषी अधिकारी डी.एस. प्रधान, तालुका तंत्र व्यवस्थापक विजय शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी के. एम.फुलारी आदी सदस्य उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एनएससीआय येथील ४० खाटांच्या अतिदक्षता उपचार सुविधेसह रेसकोर्स येथील कोरोना केंद्र दिनांक ३० मे पासून सुरु करणार-पालकमंत्री श्री. ठाकरे यांना महापालिका आयुक्त श्री. चहल यांनी दिली ग्वाही

Next Post

खते, बियाणे थेट बांधावर उपलब्ध करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

Next Post
खते, बियाणे थेट बांधावर उपलब्ध करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

खते, बियाणे थेट बांधावर उपलब्ध करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo