Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत दिल्ली येथे बैठक संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/12/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत दिल्ली येथे बैठक संपन्न

जळगाव-(प्रतिनिधी) – येथील सुनील वाणी, भूषण दिलीप लाडवंजारी , पीतांबर भावसार व शिरीष तायडे यांच्या सह देशातील 40 व्यक्तीची दिल्ली येथे बैठक सांपंन झाली.
20 व 21 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे महिला व बालकल्याण मंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत महाराष्ट्रातून मला दिल्ली येथे जाण्याचा योग आला होते 20 डिसेंबरला दिल्ली येथील राष्ट्रपती भवन व पंतप्रधान संग्रहालय येथे भेट दिली. व दुसऱ्या दिवशी महिला व बालविकास मंत्री ना.स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण देशातील एनजीओंची बैठक आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी बरीचशी चर्चा महिला व बालकांच्या विकासासंदर्भात झाली.
माननीय नामदार स्मृती इराणी यांनी सर्व एनजीओ सदस्यांचे समस्या ऐकून घेतल्या व त्यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तुळजाई फाऊंडेशन भूषण यांनी महिलांच्या विषयावर कामाची मांडणी करून इतर नियोजन दिले .
या वेळी जळगाव चे सुनील वाणी यांनी काही मुद्दे मांडून खरोखरच आम्ही केंद्र शासनाचे व महिला व बाल विकास मंत्रालयाचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला एवढी मोठी संधी उपलब्ध करून दिली. गेल्या 35 वर्षापासून मी या क्षेत्रात असून प्रथमच अशा पद्धतीने आमचा मान सन्मान करून आम्हास दिल्ली येथे बैठकीसाठी विमान प्रवासाचे दोघीकडचे विमान तिकीट आमच्या मेलवर पाठवले व नवी दिल्ली येथील पोचल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्रालयातील अधिकार्‍यांनी /कर्मचाऱ्यांनी आमची खूप चांगली अशी व्यवस्था या ठिकाणी केली खरोखरच आम्ही पुन्हा एकदा या सर्व अधिकारी कर्मचारी माननीय नामदार स्मृति ईराणी यांचे आभार मानतो असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.
पीतांबर भावसार व शिरिष तायडे यांनी देखील कामाचा अनुभव कथन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

जळगाव येथे अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय सब-ज्युनिअर बुध्दिबळ स्पर्धा

Next Post
जळगाव येथे अनुभूती निवासी स्कूलमध्ये  राष्ट्रीय सब-ज्युनिअर बुध्दिबळ स्पर्धा

जळगाव येथे अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय सब-ज्युनिअर बुध्दिबळ स्पर्धा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo