Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटर चे उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटर चे उद्घाटन

जळगाव (प्रतिनधी) जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता जळगाव शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ आज सकाळी 12 वाजता महापौर भारती सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, आयुक्त सतिश कुळकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, बांधकाम व्यावसायिक अनिस शहा, केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, संजय बिर्ला, डॉ. धर्मेंद्र पाटील, नंदू अडवाणी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कोविड सेंटर मध्ये ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून दाखल रुग्णांसाठी योगासन, सात्विक आहार, तद्न्य व प्रशिक्षीत डॉक्टरांचे उपचार, समुपदेशन करण्यात येणार आहे. डॉ स्वप्निल पाटील व श्री सचिन महाजन हे पूर्णवेळ कोविड सेंटरमध्ये सेवा देणार असून उद्घाटन पूर्वी मान्यवरांनी कोविड सेंटर मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केली. आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात केशवस्मृती प्रतिष्ठान समाजातील गरजा ओळखुन त्याप्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. या कोविड केअर सेंटरचा जळगावकर नागरिकांना निश्चितच फायदा होणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी भानुदास येवलेकर, सागर येवले, भरत शर्मा, तेजस पाठक, हर्षल सुर्यवंशी, विजय पाटील. बापु सोनवणे, रोहन सोनगडा, किशोर गवळी, गोपाळ तगडपल्लेवार यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी वने राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १६ सदस्यांची विधिमंडळ समिती जाहीर

Next Post

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे दांडी यात्रेचे ऑनलाईन प्रदर्शन

Next Post
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे दांडी यात्रेचे ऑनलाईन प्रदर्शन

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे दांडी यात्रेचे ऑनलाईन प्रदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d