Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के. सी. ई. अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्निकल एज्युकेशन मध्ये नॅक चे महत्त्व याविषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
के. सी. ई. अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्निकल एज्युकेशन मध्ये नॅक चे महत्त्व याविषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जळगाव – (प्रतिनिधी) – खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटरनल   क्वालिटी  अशु रन्स  विभाग तर्फे  टेक्निकल एज्युकेशन मध्ये नॅक चे महत्त्व याविषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन  करण्यात  आले. इन्स्टट्यूट ऑफ मॅनॅजमेण्ट अँड रिसर्च च्या डायरेक्टर डॉ. शिल्पा बेंडाळे ह्या  प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. यावेळी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी , प्रा. संजय दहाड उपस्थित होते. कार्यशाळेचे आयोजन इंटरनल  क्वालिटी  अशुरन्स  विभागाच्या  समन्वयक  डॉ.  प्रज्ञा   विखार  याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने नॅक  ची    संपूर्ण  प्रोसेस आणि  आणि  मूल्यमापन  पद्धत  सविस्तरपणे  समजावून सांगितली. नॅक मुळे होणाऱ्या गुणवत्ता सुधार यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.  सहभागी   प्राध्यापकांच्या     प्रश्नांवर  चर्चा  आणि  मार्गदर्शन  करण्यात आले.

कार्यशाळेत महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापक यांनी  नोंदविला.  प्रा.  शेफाली अग्रवाल यांनी  कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  केले  तर  प्रा.  हर्षा  देशमुख यांनी  आभार मानले.  कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. राहुल पाटील,  प्रा. अविनाश सूर्यवंशी  यांनी  सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ए .टी.झांबरे माध्यमिक विद्यालय चला संशोधक बनू या हा नावीन्यपूर्ण उपक्रम

Next Post

११७.१४ कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एकास अटक

Next Post
११७.१४ कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एकास अटक

११७.१४ कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एकास अटक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo